BolParkhad सातारा जिल्हा परिषद निवडणूक: केळघरमध्ये उद्या जाहीर सभा; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जावळी तालुक्यातील कुसुंबी ३८ गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चनाताई ज्ञानदेव रांजणे यांनी प्रचारात मोठ... 03-Feb-2026
BolParkhad 📢 ब्रेकिंग न्यूज: मेढा नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवड जाहीर; मेढा नगरपंचायतीच्या विषय समित्या आणि स्थायी समितीच्या (२०२६-२७) निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये महत्त्वाच्या सर्व सभापती पदांवर भाजपाच्या उमेदवारांची वर्णी लागली आहे. या निवडीचे सविस्... 02-Feb-2026
BolParkhad कुसुंबी गटात अर्चनाताई रांजणे यांची प्रचारात भक्कम आघाडी केळघर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद कुसुंबी गटाची निवडणूक सध्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत असताना, अर्चनाताई रांजणे या भारतीय जनता पक्षा च्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रचारात भक्कम आघाडीवर असल्याचे चित्र... 02-Feb-2026
BolParkhad आंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गणात 'आतिश कदम' नावाचा झंझावात! केळघर (प्रतिनिधी): जावळी तालुक्यातील राजकीय पटलावर सध्या एका नावाचा मोठा दबदबा पाहायला मिळत आहे. आंबेघर तर्फ मेढा पंचायत समिती गणात युवा नेतृत्व आतिश कदम यांनी आपल्या कामाचा असा काही धडाका लावला आहे क... 02-Feb-2026
mohsin shaikh मेढा घाटात भीषण अपघात; कार १०० फूट खोल दरीत कोसळली प्रचार दौरा अर्धवट सोडून रांजणे साहेब मदतीला धावले, स्वतः दरीत उतरून गाडीपाशी पोहोचले मेढा (प्रतिनिधी) – मेढा घाटातील माणकुमरे पॉइंट परिसरात आज दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र वळणावर एका कारचा ताबा सुटल्याने सदर कार सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मि... 30-Jan-2026
mohsin shaikh आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत संतोष वारगडे यांची भूमिका ठरणार निर्णायक १. राजकीय रणनीतीकार (The Mastermind) संतोष वारगडे यांची ओळख केवळ एक राजकीय कार्यकर्ता म्हणून नसून, जावळी तालुक्यातील एक कुशल रणनीतीकार म्हणून आहे. मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आणि त्यानंतरच्या सत्ता ... 23-Jan-2026
mohsin shaikh कुणबी दाखला असूनही ओबीसींच्या हक्कावर गदा नको; सागर धनावडेंचा त्याग तरुणांसाठी आदर्श! मेढा: राजकारणात पदासाठी काहीही करण्याची तयारी असणाऱ्या नेत्यांची गर्दी आपण रोज पाहतो. पण जावळीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. हातात आलेलं सभापतीपद आणि शंभर टक्के विजयाची खात्री असतानाही, केवळ ओब... 23-Jan-2026
mohsin shaikh पाचवड–खेड नवीन महामार्ग सुरू असताना रस्ता रुंदीकरणामुळे बंद झालेला मेढा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तात्काळ खुला. मेढा (ता. जावली) — महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून पाचवड–खेड नव... 13-Jan-2026
mohsin shaikh मेढा नगरपंचायतीत स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर मेढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी भारतीय जनता पक्षाकडून धनंजय पवार तर शिवसेना पक्षाकडून सचिन करंजेकर यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या न... 09-Jan-2026
mohsin shaikh विकासपर्वाची भव्य सुरुवात. मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विकास देशपांडे यांची निवड मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी विकास देशपांडे यांची निवड श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराजांनी दिला निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मेढा नगरपंचायतीच्या राजकारणात आज इतिहास घडला! भारतीय... 09-Jan-2026
mohsin shaikh मेढा नगर पंचायत निकाल उद्या; नगराध्यक्षपदासाठी शिवसेना–भाजप थेट सामना, राजकीय वातावरण तापले मेढा नगर पंचायत निकाल उद्या; नगराध्यक्षपदासाठी शिवसेना–भाजप थेट सामना, राजकीय वातावरण तापले 📍 मेढा (जावळी), जिल्हा सातारा | डिजिटल स्पेशल रिपोर्ट मेढा नगर पंचायत निवडणुकीचा निकाल उद्या घोषित होणार असू... 20-Dec-2025
mohsin shaikh प्रभाग ९ मध्ये भाजपचा ‘हेवीवेट’ दांव ✨ हेवीवेट उमेदवार जयदीप नारायण कदम रिंगणात प्रभाग ९ मध्ये भाजपचा ‘हेवीवेट’ दांव ✨ हेवीवेट उमेदवार जयदीप नारायण कदम रिंगणात मेढा – मेढा नगरपंचायतीच्या तोंडावर राजकीय चित्र अधिकच रंगू लागले असून प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपने केलेल्या उमेदवारी जा... 25-Nov-2025