श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य
यांचे शुभहस्ते ग्रामीण रुग्णालय मेढा येथील नवीन डायलेसिस मशिन्स चा शुभारंभ करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या पाठपुराव्यातून नवीन डायलेसिस मशिन्स या मेढा ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आल्या.
त्याचबरोबर मेढा ग्रामीण रुग्णालयासाठी १०० सुसज्ज खाटांचे बेड लवकरच मिळणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज यांनी दिली
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, बाह्य रुग्णालय संपर्क अधिकारी डॉ.सुभाष कदम, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मेढा डॉ.सचिन वाळुजकर
मेढा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलजी देशपांडे,बांधकाम समिती सभापती विकासजी देशपांडे ,युवानेते संतोषजी वारागडे
समीरभाई आतार,धनंजय पवार , सादिकभाई सय्यद, धनंजय खटावकर, इम्रान आतार, संदीप पवार , मोहसिन शेख़ ,संकेत करंजेकर,अनिकेत शिंदे,अभय जुनघरे,समीर पवार,श्री कदम,कैलास बापू पवार,विद्याधर धनावडे,विवेक सरडे,प्रताप देशमुख,निखिल ओतारी,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.